Friday, 25 November 2016

27th Oct. 2016 News update and Activity Update

काल दिवाळीचा प्रथम दिन वसु बारसं,जिव्हाळा तील मुलींना 100 T शर्टस चे वाटप श्री मिलिंद वझलवार व चमू कडून झाले,तसेच आरती बक्षी हिने वर्गातील मित्रांकडून दिवाळी भेट साठी 5000/- चा निधी जमवून विनयाताई फडणवीसांना सुपूर्त केला,
आम्ही अनेक सामान्यांच्या सहभागाने जिव्हाळा देतो तर देणारे देखील त्यांच्या आत्मीयांचा सहभाग निश्चित करतात व जिव्हाळा अखंड प्रवाहित ठेवतात याचे कालचा कार्यक्रम हे जिवंत उदाहरण ठरले