नागपूरच्या सन्मित्र सभेने आज गुढीपाडव्याला जिव्हाळा हॉस्टेल मध्ये जाऊन गुढी उभारली व होस्टेल साठी गॅस कनेक्शन व शेगडी अनुदानात देऊ केली मुलींबरोबर नाश्ता घेऊन आजचा सण घरापासून दूर असणाऱ्या मुली सोबत साजरा केला,
सन्मित्र सभेने इकॉनॉमिक्स व संगीत शिकवणी ची जबाबदारी देखील घेतली आहे,
सन्मित्र सभेच्या सर्व सदस्यांचे सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
सभेने रामनगर राम शोभा यात्रेत मुलींना एक झाकी करण्याची अनुमती देखील दिली आहे,
धन्यवाद सन्मित्र सभा

जिव्हाळा परिवारातील मुलींनी फ्लैट मधे जाऊन प्रत्येकाच्या घरी शुभेच्छा दिल्या व् आशीर्वाद घेतले