Friday, 25 November 2016

26th Sept. 2016

हरी ओम महिला भजनी मंडळ धरमपेठ,यांनी वर्षभराचे 5000/-जमविले आणि आज 2 सायकली त्यांनी जिव्हाळा ला दिल्यात पण त्यांना जेवहा कळले कि सायकली 6000/- च्या झाल्यात,
त्यांनी तात्काळ 1000/- जमविले आणि दिलेत,
5000/-अनुदान होते,
आणि 1000/- जिव्हाळा होता
धन्यवाद महिला मंडळी